Hon. Chief Minister- Devendra Fadnavis, Maharshtra
इंटरनेट बूमच्या तुलनेत AI मुळे होणारे परिवर्तन 100 पट अधिक ताकदीने आपल्यावर प्रभाव टाकत आहे
Play Video
Hon. Deputy Chief Minister - Ajit Pawar, Maharshtra
AI सर्व क्षेत्रांमध्ये—शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि प्रशासन—वेगाने परिवर्तन घडवत आहे, आणि हे परिवर्तन सातत्याने वाढत राहील
Play Video
Hon. IT Minister - Ashish Shelar, Maharshtra
खऱ्या अर्थाने, कायदेशीर भाषेत कंपनी असली तरी माझ्या दृष्टीने ती केवळ कंपनी नाही. ती ज्ञान मार्गातली एक चळवळ आहे, आणि मी ती चळवळ म्हणूनच म्हणेन. कारण दोन कोटी मुलं आणि प्रशिक्षणार्थी आहेत. आजकाल महाराष्ट्रात कोणीही विचारत नाही की तू IT प्रशिक्षित आहेस का, ते विचारतात, "तू MS-CIT केलय का?
Play Video
Hon. Dilip Walse Patil, Maharshtra
शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या दिशेने MKCL हे एक महत्त्वाचे पाऊल आहे
Play Video
Hon. Dr. Anil Kakodkar, Nuclear Scientist & Chairman of MKCL
भारताने जगात अग्रणी व्हायचं असेल तर केवळ कॉपी करून चालणार नाही. आपली स्वतःची तंत्रज्ञानं, स्वतःचे संशोधन आणि स्वतःच्या संकल्पना निर्माण कराव्या लागतील. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड घडवू शकू
Play Video